अ‍ॅमेझॉनच्या ‘Deal of the Day’ सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर शानदार ऑफर्स मिळत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना Tecno Spark 7T या स्मार्टफोनला फक्त ९९ रुपयात खरेदीची संधी आहे.


आपल्या ग्राहकांना वेळोवेळी शानदार ऑफर्स आणि डिस्काउंट्स देत असते. या सणांच्या काळात तुम्ही सेल्समध्ये आपल्या आवडीचे डिव्हाइस घरी घेऊन जाऊ शकता. अ‍ॅमेझॉनच्या ‘Deal of the Day’ मध्ये दररोज नवनवीन प्रोडक्ट्सवर ऑफर्स मिळत असतात. अशाच काही शानदार ऑफर्स पाहुयात.


१०,९९९ रुपये किंमतीच्यe या ४जी स्मार्टफोनला तुम्ही फक्त ९९ रुपयात खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉनच्या डील ऑफ दे डे मध्ये यावर १५०० रुपये सूट मिळत आहे. तसेच, अ‍ॅमेझॉन कूपन डिस्काउंटचा लाभ घेऊन तुम्हाला ४०० रुपये सूट मिळेल. फोनवर ९ हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. एक्सचेंज ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास तुम्ही या स्मार्टफोनला फक्त ९९ रुपयात खरेदी करू शकता.

Asus AIO M241 All-in-One Desktop

२३.८ इंच एफएचडी डिस्प्ले, विंडोज १० होमवर चालणाऱ्या आसुसच्या या ऑल-इन-वन डेस्कटॉपवर १२ हजार रुपये सूट मिळत आहे. याची मूळ किंमत ४९,९९० रुपये आहे, मात्र डिस्काउंटनंतर ३७,९९० रुपयात मिळेल. याशिवाय ५०० रुपये कूपन डिस्काउंटचा देखील लाभ मिळेल. नो-कॉस्ट ईएमआय आणि बँक ऑफर्ससह या डेस्कटॉपला खरेदी करता येईल.

८ तास प्लेबॅक टाइम, इन-बिल्ट माइक, वॉइस असिस्टेंट आणि वॉटर व स्वेट रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स५ रेटिंगसह येणाऱ्या या इयरफोन्सला तुम्ही फक्त ८९९ रुपयात घरी नेऊ शकता. याची मूळ किंमत २,४९० रुपये आहे. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ७५० रुपयांपर्यंत ३ टक्के कॅशबॅक मिळेल.

 प्राइम मेंबर्सला ५ टक्के कॅशबॅक मिळेल
यावर्षी लाँच झालेल्या ओप्पोच्या या ४जी स्मार्टफोन तुम्ही १५,९९० रुपयांऐवजी १३,९९० रुपयात खरेदी करू शकता. यावर १२,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. सिटी बँकेच्या कार्ड्सचा वापर केल्यास ७५० रुपयांपर्यंत १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळते.

२४ तास प्लेटाइम आणि ऑटो पेअरिंग फीचरसह येणाऱ्या या इयरबड्सची किंमत ९,९९९ रुपये आहे. मात्र, तुम्ही आज ७० टक्के डिस्काउंटनंतर २,९९९ रुपयात खरेदी करू शकता. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ७५० रुपयांपर्यंत ३ टक्के कॅशबॅक मिळेल. प्राइम मेंबर्सला ३ टक्क्यांऐवजी ५ टक्के कॅशबॅक मिळेल. दरम्यान, अ‍ॅमेझॉन डील ऑफ द डे मध्ये तुम्हाला अशाच प्रकारच्या अनेक ऑफर्सचा लाभ घेता येईल.